मेष रास
नवनिर्मितीचा आनंद लुटल मुलांच्या कर्तुत्वाचा आनंद घ्याल.
वृषभ रास
प्रेमात पडायची इच्छा असणाऱ्यांना आपला जोडीदार भेटेल भाग्यकारक घटना घडतील.
मिथुन रास
शत्रूंना गारद करण्याची संधी मिळेल आत्मविश्वास वाढेल.
कर्क रास
आर्थिक चणचण थोडी भासली तरी अचानक ती दूरही होईल.
सिंह रास
नोकरी व्यवसायात धडाडी दाखवून वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
कन्या रास
महिलांच्या कलांना उत्तेजन मिळेल अंथरूण पाहून पाय पसरा.
तूळ रास
जवळच्या लोकांमध्ये थोडे मतभेद झाल्यामुळे निराशवाल त्यामुळे फक्त स्वतःचाच विचार कराल
वृश्चिक रास
व्यवसाय धाडसाची बाजू थोडी कमी पडेल कधी कधी अति चिकित्सा कराल.
धनु रास
मनाचा मोकळेपणा दिलदार पणा विसरल्यासारखा वाटेल मागच्या आठवणी ताज्या होतील.
मकर रास
विद्यार्थी वर्ग थोडा आळसट बनेल नवीन काही शिकण्याची उर्मी त्यांनी ठेवायला हवी.
कुंभ रास
अभ्यासाबाबत थोडा विसरभोळेपणा अनुभवास येईल त्यासाठी थोडी ध्यानधारणा केल्यास फायदा होईल.
मीन रास
पहिला त्यांच्या शांत वृत्तीमुळे आणि काटकसरीपणामुळे सर्वांना प्रिय होतील.




Total Users : 631303