spot_img
spot_img

आज आपला दिवस कसा जाणार तो पाहूया

मेष :-

मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

वृषभ :-

जिद्दीने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

मिथुन :-

व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कर्क :-

दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.

सिंह :-

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कन्या :-

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ :-

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक :-

गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

धनु :-

खर्चाचे प्रमाण वाढेल. कामे रखडण्याची शक्यता.

मकर :-

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

कुंभ :-

विरोधकांचा त्रास संभवतो. मनोबल कमी राहील.

मीन :-

महत्त्वाचे निर्णय मार्गी लावू शकाल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!